गुडलाईफ’मध्ये गुंतवणूक म्हणजे कमी गुंता आणि शून्य चिंता!

गुंतवणूक म्हणजे गुंत्याचा नसलेला, आणि उत्तम रिटर्न्स देणारा सुटसुटीत मार्ग… सध्या रिटायरमेंट मधून मिळणाऱ्या पैशांची हमी नसल्याने तरुणांकडून हमखास गुंतवणुकीचे पर्याय निवडले जातात. कोणी सोन्यात, बँकेत गुंतवणूक करतं, तर कोणी रिअल इस्टेटमध्ये… सोनं आणि बँकेत गुंतवणूक करणं, हे एकवेळ सोपं वाटतं, पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची, म्हणजे हातात बराच पैसा असायला हवा, असं वाटू शकेल. पण अगदीच तसं नाहीये… आत्ता कमी किंमतीत मिळणारी घरं आणि भविष्यात महत्त्व प्राप्त होईल अशी जागा हेरून त्यात गुंतवणूक केली, तर ती फायद्याची ठरते. पुण्याजवळील कातवी इथं व्हॅस्कॉनचा ‘गुडलाईफ’ हा नवा गृहप्रकल्प साकार होत आहे. योग्य किंमत आणि भविष्यात महत्त्व प्राप्त होईल अशी जागा असणारा हा प्रकल्प गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो.

म्हणजे बघा, जर पाच वर्षांसाठी गुंतवणूक करायची ठरवली, तर सोन्यातून मिळणारा रिटर्न्सचा दर हा साधारण 11% असेल, म्युच्युअल फंड्सचा 14%, तर फिक्स्ड डिपॉझिटमधून मिळणारा दर हा साधारण 6% असेल. आणि जर ‘गुडलाईफ’मध्ये गुंतवणूक केली, तर जागेचा वाढता दर, प्रधानमंत्री आवास योजना, प्राप्तीकरात मिळणारे फायदे या आणि अशा इतर गोष्टींचा विचार करता, मिळणाऱ्या रिटर्न्सचा दर हा 27% इतका असेल. म्हणजे ‘गुडलाईफ’मधली गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा जवळपास दुपटीहून अधिक फायदेशीर ठरू शकते. ‘गुडलाईफ’ मध्ये तुम्ही जितक्या किंमतीची गुंतवणूक कराल, ती किंमत पझेशन नंतरच्या पाच वर्षांनी 3.5 पटींनी वाढेल. उदाहरण द्यायचं झालं तर, गुडलाईफमध्ये जर 100 रुपयांची गुंतवणूक केली, तर नंतर त्यातून 350 रुपये मिळतील. तीच गुंतवणूक सोनं, म्युच्युअल फंड्स आणि फिक्स्ड डिपॉझिट या स्वरुपात केली, तर पाच वर्षांअंती गुंतवणुकीची रक्कम अनुक्रमे 160, 200 आणि 130 इतकी असेल.

व्हॅस्कॉनने आपल्या तीन दशकांच्या बांधकाम क्षेत्रातील कारकीर्दीत उत्कृष्ट दर्जाच्या प्रीमियम वास्तू बांधल्या, तसंच त्यांनी कोणत्याही तडजोडीशिवाय व्हॅल्यू होम्सचीही बांधणी केली आहे. आपल्या इमारतीत राहायला येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही, याची काळजी व्हॅस्कॉनने कायमच घेतली. म्हणूनच व्हॅस्कॉनची घरं कायमच गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेली आहेत.

व्हॅस्कॉनचा कातवी इथला नवा गृहप्रकल्प नक्कीच गुंतवणूकदारांना उज्ज्वल भविष्य देईल. वेगानं विस्तारणारे उद्योग, बहरतच जाणारं आयटी हब अशा दोहोंचा कातवीला समसमान शेजार लाभला आहे. या ठिकाणी कामासाठी येणा-या मनुष्यबळानं यापूर्वीच कातवीची राहण्यासाठी निवड केली आहे आणि यापुढेही हा ओघ असाच कायम राहणार आहे.

इथल्या वेगवेगळ्या सोयीसुविधा आणि उत्तम कनेक्टीव्हिटी, यामुळे साधला जाईल आयुष्य आणि भविष्याचा समतोल… उज्ज्वल भविष्य आणि उत्तम रिटर्न्स देणाऱ्या ‘गुडलाईफ’मधली घरं सुरू होतात अवघ्या 13.98 लाखांपासून. स्टुडिओ, 1 आणि 2 बीएचके घरांसाठी आजच व्हॅस्कॉनच्या ‘गुडलाईफ’ ला भेट द्या आणि आपलं लाईफ ‘गुडलाईफ’ करा.

अधिक माहितीसाठी Vascon.com/calculator येथे भेट द्या

तळेगाव, पुणे येथे                                                                                                               

व्हॅस्कॉन, गुडलाईफ

संपर्क: +९१८८७९०६६०१६

महारेरा क्र.: फेज ए: P५२१०००१६२४२· फेज बी: P५२१०००१६२३७· फेज सी: P५२१०००१६२९३

www.maharera.mahaonline.gov.in

Prev
0/5 (0 Reviews)